Shiva Ravindra Arewar

सरसम हे गाव हदगाव तालुक्याच्या पुर्वेस 35 कि.मी. अंतरावर असून नांदेड-भोकर-किनवट राज्य महामार्गावर वसलेले गाव आहे. या परिसरातील प्रसिद्ध ठिकाण श्री परमेश्वर मंदिर हिमायतनगर येथून ईशान्येस 7 कि.मी. अंतरावर आहे. गावाचे क्षेत्रफळ अंदाजे 20.15 हेक्टर आहे. गावाची लोकसंख्या अंदाजे 10 हजार आहे. येथील थोर सामाजिक नेते कै.विनायकराव देशमुख काका यांनी गावातील व परिसरातील नागरिकांसाठी शासनामार्फत विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या. उल्लेखनीय एकाच दगडाची 6 फूट उंच हनुमानाची मुर्ती येथील विशेष आकर्षण होय.

शनिवार, २८ मार्च, २०२०

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथील दक्षिणमुखी जागृत हुनमान (मारोती) मंदिर....


द्वारा पोस्ट केलेले AREWAR SHIVA येथे ८:०० PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
नवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: पोस्ट (Atom)

एकूण पृष्ठदृश्ये

जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे कार्यरत

AREWAR SHIVA
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.

ब्लॉग संग्रहण

  • ▼  2020 (1)
    • ▼  मार्च (1)
      • नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथी...
  • ►  2016 (27)
    • ►  जून (3)
    • ►  मे (3)
    • ►  एप्रि (7)
    • ►  मार्च (1)
    • ►  फेब्रु (8)
    • ►  जाने (5)
  • ►  2015 (20)
    • ►  डिसें (12)
    • ►  नोव्हें (8)
वॉटरमार्क थीम. Blogger द्वारे प्रायोजित.