दर्पण दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करताना
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, पत्रकार विजय
जोशी, सखाराम कुलकर्णी, विजय बंडेवार, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप
गवळी, माहिती अधिकारी निशिकांत तोडकर, छायाचित्रकार विजय होकर्णे, एस. जी. शेळके, शिवा आरेवार, श्यामराव सुर्यवंशी, महमंद युसूफ, सी. पी. आराध्ये,
सेवानिवृत्त माहिती सहाय्यक र. रा. ताटीकोंडलवार, नरेंद्र हुगे, विलास दाढे आदी उपस्थित होते.
सरसम हे गाव हदगाव तालुक्याच्या पुर्वेस 35 कि.मी. अंतरावर असून नांदेड-भोकर-किनवट राज्य महामार्गावर वसलेले गाव आहे. या परिसरातील प्रसिद्ध ठिकाण श्री परमेश्वर मंदिर हिमायतनगर येथून ईशान्येस 7 कि.मी. अंतरावर आहे. गावाचे क्षेत्रफळ अंदाजे 20.15 हेक्टर आहे. गावाची लोकसंख्या अंदाजे 10 हजार आहे. येथील थोर सामाजिक नेते कै.विनायकराव देशमुख काका यांनी गावातील व परिसरातील नागरिकांसाठी शासनामार्फत विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या. उल्लेखनीय एकाच दगडाची 6 फूट उंच हनुमानाची मुर्ती येथील विशेष आकर्षण होय.
बुधवार, ६ जानेवारी, २०१६
दर्पण दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करताना
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा