सरसम हे गाव हदगाव तालुक्याच्या पुर्वेस 35 कि.मी. अंतरावर असून नांदेड-भोकर-किनवट राज्य महामार्गावर वसलेले गाव आहे. या परिसरातील प्रसिद्ध ठिकाण श्री परमेश्वर मंदिर हिमायतनगर येथून ईशान्येस 7 कि.मी. अंतरावर आहे. गावाचे क्षेत्रफळ अंदाजे 20.15 हेक्टर आहे. गावाची लोकसंख्या अंदाजे 10 हजार आहे. येथील थोर सामाजिक नेते कै.विनायकराव देशमुख काका यांनी गावातील व परिसरातील नागरिकांसाठी शासनामार्फत विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या. उल्लेखनीय एकाच दगडाची 6 फूट उंच हनुमानाची मुर्ती येथील विशेष आकर्षण होय.
सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६
नांदेड जिल्हा माहिती कार्यालयातील छायाचित्रकार श्री. विजय होकर्णे यांनी काढलेली कार्यालयातील काही छायाचित्रे…! शनिवार 30 जानेवारी 2016
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा