दि. 10 मे,
2016
केंद्रीय
लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर
100
हून अधिक मराठी उमेदवार यशस्वी
नवी
दिल्ली दि. 10 : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल आज जाहीर झाला. देशातील 1 हजार 78
उमेदवार यात यशस्वी ठरले. यामध्ये 100 हून
अधिक मराठी उमदेवारांनी यश संपादन केले आहे.
योगेश कुंबेजकर |
महाराष्ट्रतून 100 उमेदवार यशस्वी
ठरले आहेत. यामध्ये योगेश कुंबेजकर 8 , श्रीकांतनाथ पांचाळ 16, हनुमंत झेंडगे 50, विशु महाजन 70, निखिल पाठक 107, सिद्धेश्वर बोंडार 124, स्वप्नील वानखडे 132,
रोहण बोटरे 187, स्वप्नील खरे 197, राहुल पांडवे 200, नवनाथ गव्हाणे 220, हर्षल भोयर 233, मुकुल कुलकर्णी 238, रोहित गोडके 257, अक्षय कोंडे 278, रवींद्र खटाळे 283, आशिष काटे 328, पंकज खंडागळे 340, अक्षय पाटील 344, कीशोर क्षिरसागर 353, संजीव
चेथुले 354, शेख अंसर अहमद 361, दत्तात्रेय शिंदे 377, विवेक भस्मे 395, श्रीकांत सुसे 400, रेहा जोशी 425, वासुद तोरसेकर 440, कपिल गाडे 455, शैली ढोले 448, सोमय मुंडे
476, संदीप भोसले 482, अमित मुंडे 485, स्वप्निल पुंडकर 487, शिबी गहरवार 489, अमित आसरे 490, अदिती वाळुंज 491, पुनम पाटे 497, तुषार वाघ 545, नंदकिशोर कलाल 549, मनिष
नारनवरे 552, विशाल साकोरे 568, देवयानी हलके 576, शितल
वाडी 580, प्रसाद मेनकुंदळे 599, प्रवीण डोंगरे 601, आकाश वानखडे 603, किरणकुमार जाधव 614, किरण शिंदे 618, ऋषिकेश खिल्लारी 627, शरदचंद्र पवार 632, गोपाल चौधरी 635, कुलदीप सोनवणे 636, चंद्रकांत राठोड 537, विशाल
नरवडे 640, अरविंद कुमार नामदेव 648, अवध किशोर पवार 657,
पवन बनसोड 674 शशांक शेव्हरे 682 , श्रुती शेजोळे 690, स्वप्निल कोठवडे 693, राहुल तिरसे 705, विनोदकुमार येरणे 709, रामदास काळे 711, स्वप्नील महाजन 720, नितीश पाठोडे 723, रोहन आगवणे 735, समीर पाटील 746 , लक्ष्मीकांत सुर्यवंशी 750, प्रांजल पाटील 773, संदीप साठे 775, विक्रम विरकर 784, जय वाघमारे 788, किशोर तांदळे 814, शुभम ठाकरे 817, ओमकारेश्वर कांचनगिरे 820, संदीप पानदुले 826, भुषण भिरुड 829, संघमित्र खोब्रागडे 832, योगेश पाटील 836, रामदास भिसे 851, स्वप्नील चौधरी 862, राहुल गारूड 869, उदय
खोमणे 885, सुर्यकांत पवार 886, निधी बारड 887, प्रदीप मिरासे 896, शिवानंद सुर्वे
913, शिवम् धमणीकर 934, प्रवीण गावस्कर 936, रोहीत कुमार भैसारे 941, अतुल कुमार
टीरके 943, वैशाली धांडे 964, अमोघ थोरात 966, गौरव मेश्राम 968, अजय खरडे 975,
क्रांती खोब्रागडे 982, स्वाती सुर्वे 1003, मामोनी डोले 1005, योगेश भरसाट 1013,
संदीप पवार 1038, श्रीकांत मंत्री 1048, राहूल माळी 1054, सुधीर जाखेरे 1059,
स्नेहल भापकर 1062, विष्णू अव्टी 1064, संदीप सोनावणे 1074, गोरखनाथ पाटील 1076 हे
उमेदवार आहेत.
रिक्त
जागेंपैकी शासनातील सेवेमध्ये
खालीलप्रमाणे नियुक्ती करण्यात येणार आहे.
भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.)
- या सेवेत सर्वसाधारण गट (ओपन) 91 इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.)
49, अनुसूचित जाती (एस.सी.) 27 , अनुसूचित जमाती (एस.टी.) 13 जागा रिक्त आहेत.
गुणाणूक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केला जाणार आहे.
भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.)
- या सेवेत शासनाकडे एकूण 45 जागा रिक्त
आहेत. यामध्ये सर्वसाधारण गट (ओपन) 25, इतर इतर मागास वर्ग (ओ.बी.सी)07 अनुसूचित
जाती (एस.सी.)07, अनुसूचित जमाती (एस.सी.) निरंक जागा रिक्त आहेत.
भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.)
- या
सेवेमध्ये एकूण 150 जागा रिक्त आहेत. यामध्ये सर्वसाधारण गटातून (ओपन)77 उमेदवार,
इतर मागास प्रवर्गातून 37, अनुसूचित जाती प्रवर्गातून 23, अनुसूचित जमाती
प्रवर्गातून 13 उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.
केंद्रीय
सेवा गट ‘अ’
– या सेवेमध्ये एकूण 728 जागा रिक्त आहेत. यामध्ये सर्वसाधारण
गटातून (ओपन)369, उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून 196, अनुसूचित जाती प्रवर्गातून 104, तर अनुसूचित
जमाती प्रवर्गातून 56 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.
केंद्रीय
सेवा गट ‘ब’
– या सेवेमध्ये एकूण 61 जागा रिक्त आहेत. यामध्ये सर्वसाधारण
गटातून (ओपन) 20, उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून 19, अनुसूचित जाती प्रवर्गातून
15 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून 07 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा