नांदेड दि.
20- अपंग कर्मचाऱ्यांचा जिल्हा मेळावा रविवार 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वा. जिल्हा
परिषदेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अपंग कर्मचाऱ्यांनी मेळाव्यास
उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष सुधाकर शेवाळे यांनी केले आहे. मेळाव्यास
राज्य सचिव परमेश्वर बाबर, कोषाध्यक्ष रविंद्र पाटील, प्रहार अपंग संघटनेचे विठ्ठल
मंगनाळे हे मार्गदर्शन करणार आहेत.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा