नांदेड, दि. 11 :- जिल्ह्यातील अनधिकृत वैद्यकीय
व्यवसायिकांना आळा बसावा यासाठी नुकतीच जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली
जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यात 106 अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिक
आसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून सादर करण्यात आली. त्यावर
जिल्ह्यातील जनतेने व रुग्णांनी अशा अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांकडून (बोगस
डॉक्टर) उपचार घेऊ नयेत, असे आवाहन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. काकाणी
यांनी दिले. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्ह्यातील या अनधिकृत
वैद्यकीय व्यावसायिकांची यादी प्रसिध्दीस दिली आहे.
या प्रसिध्दीपत्रकात असेही नमूद करण्यात आले आहे
की, जिल्ह्यात बोगस वैद्यकीय अधिकारी आढळून आल्यास ते रुग्णावर उपचार करत असतील
तर संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी,
वैद्यकीय अधिक्षक, आरोग्य वैद्यकीय
अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
हे अनधिकृत वैद्यकीय व्यवसायिक तालुका निहाय पुढीलप्रमाणे
नांदेड तालुका : मो. अब्दुल वसिर
छोटे साब- मन्यारगल्ली नांदेड. अकबर शेख- मुर्गी बाजार नांदेड. अभिमन्यु व्यंकटराव
मुगल- धनेगाव. बालाजी दौलतराव पवार- काकांडी. विलास भोंग- तुप्पा. चंदाराणी अशोक
भिसे व अर्चना स्वामी कासराळीकर- विष्णुपूरी. बि. एस. नागरे व गजानन शेषेराव
शिंदे- कासारखेडा. अर्धापूर : पांचाळ नारायण-दाभड, पवार नाना- कोंढा; बिलोली : सय्यद महेमद स. पठाण- डोणगाव
बु. शिवकांत तिवारी-बेळकोणी बु. सुब्रम्हण्यम- दुगाव. तुकाराम सूर्यवंशी-आदमपूर.
संगम विभूते- अजणी. शिवाजी पाटील व श्रीनिवास अकुलवार- फिरस्ती. धोंडीबा रायसकर-
बेळकोणी खु. बालाजी हामंद- माचनूर. संभाजी भुरे- आदमपूर. धर्माबाद : नारायण
गौड-नायगाव. बी. सी. सरकार- करखेली. नायगाव- सुर्यवंशी रमेश- नर्सी. राई
मोहन- कोलंबी. संजिद सरकार- टेंम्बुर्णी. पि. विश्वास- आंतरगाव. प्रल्हाद विश्वास-
रुई बु. देगलूर : महम्मद
अब्दुल गफार खान- मरखेल, बाबा नवाज व शेख चांदसाब- सांगवी उ. हणमंत निमलवार-
सुगाव. नागनाथ लोणे- मांडगी. नागनाथ पाटील- शेळगाव. शेख बहोदिन मेहताब- शेळगाव.
चंद्रकांत जाधव- सुगाव. गौतम कांबळे- शिळवणी. सुभाष बारोळे- वझर. माधव जाधव- भु.
हिप्परगा. कोंडाबाई गायकवाड- वझर. याहया हुसेन सौदागर- हनेगाव. बालगोंडा जुक्कलकर
व जगतालकर- मानुर. लालू वाघमारे- मरतोळी. कोळगिरे- हानेगाव. मुखेड : भरत
मंडल् तेलंगु- मोटरगा. सुनिल विश्वास- पाळा. गोपाळ कदम- पाळा. उत्पल मंडल- चोंडी.
व्यंकटी कुलकर्णी-सावळी. मंडल पि. के.- एकलारा. हदगाव : आनंदास
कन्ह्यालालदास- नेवारी. हिमायतनगर : लक्ष्मण पिन्नलवाड- मंगरुळ. सावंत डी.
जी.- सरसम. पिन्नरवाड जी. एन – सवना. राऊत सिध्दार्थ-जिरोना. खिल्लारे आर. एल.-
खडकी. डुलाजी भिसीकर- धानोरा. चंद्रभान कोरडे- मंगरुळ. उप्पलवाड जी. एन.-
चिंचोर्डी. बालाजीराव, रणधीर मंडल- हिमायतनगर. भोकर
: शिगोजीकर जी. आर.- किनी. वीर मठ- निर्मल. गौतम बोईन- बगाल. जाधव एस. जी-
रेणापूर. टोगरवार- शिवनगर तांडा. सुमन मितू-चिदगीरी, हिमाद्री रॉय-जांभळी. उमरी
: संदीप रॉय- सिंधी. शब्दरा एस. के. – शेलगाव. राठोड गोविंद-बोळसा बा. संतोष
विश्वास- तळेगाव. डांगे आर. एस.- बोथी. पांचाळ किशन- गोळेगाव. गिरी महाराज-
नागठाणा. तोगरवाड बी. डी. व सावजी सुर्यवंशी- बितनाळ. सोळंखे एस. आर.- इळेगाव.
संतोष- तुराटी. गिरी- रावधानोरा. बंगाली राहूल- शिरुर तांडा. श्रीविश्वास-मोखंडी.
शिवकुमार गुरुदास- बोथी. प्रदीप मंडळ- कारला. किनवट : दादाराव
चव्हाण-दहेलीतांडा. बाबु के. विश्वास- दहेली गाव. कोवर सिंग राठोड व अशोक राठोड-
कोठारी तांडा. प्रवीण मुंडे- मांडवी. गजानन बाडगुरे व राठोड विलास- जवरला. अलीम
बिसवास–रायपूर. नागेश झिंगरवाड- चिकली. बाऊराव राठोड- मारलागुंडा. श्रीनिवास
कुंटलवाड, साईनाथ हिरेकर- अंदबोरी. शिवर सुर्यंवशी, सोयन्ना यरपुरवार, सरेंद्र
यरपूरवार- सर्व मलकजांब. सुरेश कोंड, सागर कडताप, लिंगारेडी कट्टा, सुधाकर कट्टा-सर्व
अप्पारावपेठ.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा